DLM ADVT

0

 


CHH.SAMBHAJINAGAR | - शहाबाजार परिसरातील खून प्रकरणी चार आरोपी अटकेत, एकाचा शोध सुरू 

- हातगाडी लावण्याच्या वादावरून चौघांनी मिळून धारदार शस्त्राने केला होता एकाचा खून 

- पोलिसांनी घटना घडल्यानंतर तपासाची चक्र फिरवून आरोपींना केली अटक 

- समीर खान इनायत खान या तरुणाचा चौघांनी मिळून केला होता निर्घृण खून 

- आरोपींना आज केले जाणार न्यायालयात हजर

- पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर करणार पुढील तपास

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top